Types of yogasana – योगासनांचे प्रकार

शरीराची लवचिकता आणि मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी जी साचेबद्ध पद्धत वापरतात यालाच योगासने म्हणतात. या लेखात आपण types of yogasana – योगासनांचे प्रकार बघणार आहोत.

शांत व सुखकारक स्थिति म्हणजे योगासन. योगासने करणे सुरुवातीला खूप आवघड वाटते ,पण नियमित सराव केल्यास शरीर लवचिक होते त्यामुळे आसने करणे सहज सोपे होते .आसने वय आणि शरीबांधणीनुसार करणे आवश्यक असते. म्हणून शाळेपासूनच योगविद्या शिकणे आवश्यक असते.

types of yogasana (योगासनांचे प्रकार )

 1. बैठी आसन
 2. उभी आसने
 3. पोटावर झोपून करायची आसने
 4. शयनस्थितीतील आसने

yoga

या चार  गटात मिळून शेकडो आसने येतात त्यातील काही महत्वाची आसने प्रचलित झाली आहेत. पण सगळीच आसने करणे एखाद्याला शक्य नसते. प्राचीन काळात महान योगी (हठयोगी ) यांनी अनेक आसने शोधून काढली.

बैठी आसने

 • पद्मासन
 • आकर्ण धनुरासन
 • वक्रासन
 • वज्रासन
 • पश्चिमोत्तानासन
 • विरासन

उभी आसने

 • वृक्षासान
 • त्रिकोणासन
 • शीर्षासन
 • पोटावर झोपून करायची आसने

पोटावर झोपून करायची आसने

 • भुजंगासन
 • शलाभसन
 • धनुरासन
 • नौकासन

शयनस्थितीतील आसने

 • द्वीपाद व उतानासन
 • विपरीत करणी
 • सर्वांगासन
 • मत्स्यासन
 • हलासन
 • पवनमुक्तासन
 • शवासन

Yoga in Marathi (योग म्हणजे काय ?)

Related Posts

One thought on “Types of yogasana – योगासनांचे प्रकार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *