उत्कटासन

utkatasana 4

उत्कटासन म्हणजे काय? उत्कटासन, ज्याला सहसा “चेअर पोज” म्हणतात, ही एक मूलभूत योग मुद्रा आहे जी मांड्या आणि नितंबांना बळकट करते. हे पोटाच्या स्नायूंना टोन करते आणि संतुलन सुधारते. पोझचे नाव संस्कृत शब्द उत्कट, ज्याचा अर्थ “उग्र” असा आहे. या आसनाचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी, योग्य संरेखनावर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे. उत्कटासन करण्याचा योग्य … Read more

ताडासन योग मुद्रा

TADASANA 4

ताडासन योग मुद्रा ही एक मूलभूत स्थिती आहे जी अष्टांग योग वर्गांमध्ये आढळू शकते. बहुतेक लोक ताडासन नावाच्या पोझला “माउंटन पोज” (mountain pose) म्हणून ओळखतात. या पोझमध्ये, तुम्ही तुमचे पाय नितंब-रुंदी वेगळे आणि तुमचे हात तुमच्या बाजूला ठेवून उभे आहात. जमिनीपासून एक फूट उंच करून तुम्ही ही पोझ अधिक आव्हानात्मक बनवू शकता.  ताडासन म्हणजे काय? … Read more

विरभद्रासन – Virbhadrasana in marathi

virbhadrasana

भारतात अनेक वर्षापासून योगासनांच्या प्रचार आणि प्रसार केला जातो. योगासाधनेची कला ही प्रथम भारतात विकसित झाली आहे. पूर्वी महान योगासाधकांनी , महान योगी पुरुषांनी निसर्ग , धार्मिक कथेतील पात्र तसेच सृष्टीतील विविध गोष्टींच्या आधारे योगासने तयार केली. यात महान योगी पुरुषांचा मोलाचा वाटा आहे. चला तर जाणून घेऊया विरभद्रासन – Virbhadrasana in marathi मध्ये असेच … Read more

सुखासन करण्याची योग्य पद्धत,फायदे आणि काळजी

सुखासन हे सर्व योगासनांपैकी सर्वात सोपे आसन आहे. योगसाधक ध्यान – धारणा करण्यासाठी सुखासना मध्येच बसतात तसेच प्राचीन ऋषि – मुनींची तपस्येची हीच मुद्रा होती. म्हणून ध्यानधारणा करताना शक्यतो ह्याच आसनात बसतात. चला तर जाणून घेऊया सुखासन करण्याची योग्य पद्धत,फायदे आणि काळजी पुढीलप्रमाणे सुखासन म्हणजे काय? सुखासनाच्या नावातच सर्व काही सामावले आहे. “सुख” आणि “आसन” … Read more

marjariasana in marathi

cat pose 1

सृष्टीमध्ये असलेल्या या विविध गोष्टींकडून खूप काही शिकण्यासारखे आसते, फक्त बघण्याचा दृष्टिकोण तसा असला पाहिजे. आपण या लेखात पाळीव प्राण्यांकडून काहीतरी शिकणार आहे. मार्जारासन हे योगासणांपैकी एक महत्वपूर्ण आसन आहे. मार्जारासनालाच इंग्लिशमध्ये cat pose नावाने ओळखले जाते . मार्जारासन करण्यासाठी वयाचे बंधन नसल्याने कुठल्याही वयाचे व्यक्ति हे आसन अगदी सहज पद्धतीने करू शकतात. हे आसन … Read more

बद्धकोणासन – Butterfly pose

baddhakonasana 1

सध्याच्या धावपळीच्या जगात तसेच बदलत्या वातावरणामुळे शरीरावर अनेक नकारात्मक परिणाम होत आहे. तसेच करोना काळात वर्क फ्रॉम होम ची संकल्पना उदयास आली. त्यामुळे लोक घरात राहून काम करू लागले. त्यामुळे अनेक शारीरिक समस्या निर्माण होऊ लागल्या. जीम बंद असल्यामुळे तसेच योगा क्लासेस बंद असल्यामुळे लोकांची व्यायामाची सवय मोडली. अशा वेळी बहुतांश उत्साही योग साधकांनी “योग … Read more

पूर्वोत्तानासन करण्याची योग्य पद्धत आणि फायदे

pacchimottanasan

पूर्वोत्तानासन म्हणजे काय ? पूर्व म्हणजे “पूर्व दिशा” किवा  “शरीराचा वरचा भाग”आणि उत्तान म्हणजे “ताणलेला भाग”. पूर्वोत्तानासनाला इंग्लिश मध्ये अप्पर प्लॅनक पोज (upper plank pose) म्हणतात . हे आसन करायला खूप सोपे आहे आणि त्याचे फायदे अनेक आहे. आजच्या धकाधकीच्या जीवणात शारीरिक स्वास्थ्याकडे दुर्लक्ष होत चालले आहे. त्यामुळे शारीरिक , श्वासणासंबंधीत आणि मानसिक समस्यांचा सामना … Read more

बालासन

आजच्या धकाधकीच्या जीवनात आपले आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याकडे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला रोज योगासनांचा सराव करणे गरजेचे आहे. बालासन म्हणजे काय ? बालासनाला इंग्लिश मध्ये child pose (चाइल्ड पोज ) असे म्हणतात. हे आसन करण्यास लहान बालकांना नक्कीच प्रेरित करावे कारण हे आसन लहान बालकांना सहज करण्याइतके सोपे आहे. हे … Read more

विरासन

virasan

विरासन हे बसून केल्या जाणाऱ्या आसन प्रकरांपैकी एक आहे. चला तर मित्रांनो जाऊन घेऊया विरासन बद्दल ⇒  विरासन म्हणजे काय ? विरासनास दोन भागत विभागले असता वीर आणि आसन असे दोन भाग पडतात. वीर म्हणजे “शूर”(वीर योद्धा) ,आणि आसन म्हणजे “बसणे”. हे दोन्ही शब्द एकत्र केले असता असा अर्थ लक्षात येतो की ,वीर योद्धे बसतात … Read more

पश्चिमोत्तानासान

पश्चिमोत्तनासान 2

पश्चिमोत्तानासान हे बसून केल्या जाणाऱ्या आसन प्रकरांपैकी एक आसन आहे. पश्चिमोत्तानासान म्हणजे काय? पश्चिमोत्तानासान या नावातच पश्चिम आणि उत्तान या दोन शब्दांचा संयोग आहे. यात ‘पश्चिम दिशा’ असा अर्थ न घेता पाठीचा माघचा भाग असा घेतला आहे. पश्चिम म्हणजे पाठीचा मघचा भाग आणि उत्तान म्हणजे ‘ताणलेला’ म्हणून त्यास पश्चिमोत्तानासान असे म्हंटले जाते. पश्चिमोत्तानासानाचा सराव करताना … Read more